Share to your friends

Medical Supply Store Surgical Virus Mask  Surgical Products/ Healthy Medical Care Black Friday 2020
         

Shopvro Coronavirus Vaccine येईपर्यंत India त Winter मध्ये Covid 19 चा संसर्ग वाढू शकतो – Dr. Harshvardhan


#CoronaVirus #Covid19 #WinterSeason

कोरोना व्हायरसचा संसर्ग हिवाळ्यात आणखी बळावणार का? हा प्रश्न आता अनेकांना भेडसावू लागला आहे.
कारण आठ महिन्यांनंतरही कोव्हिड19चा प्रकोप काही कमी झालेला नाही, आणि लस यायला अजून बरेच महिने लागणार आहेत. म्हणजे येणारा हिवाळा आपल्याला कोरोनासोबत नक्कीच काढावा लागणार आहे, त्यामुळे हिवाळ्यात, वातावरणातील तापमान कमी झाल्यावर कोरोनाचा प्रभाव कमी होणार की वाढणार?
पाहा हा व्हीडिओ.
लेखन आणि आवाज – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :


Today's Discount Best Buy Today Flash Deals Today 10% off more 25% off more
         

Leave a Comment